ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज /प्रथम अपील

08 Oct 2021

कृपया माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील दाखल करताना सूचना काळजीपूर्वक वाचा.

https://rtionline.maharashtra.gov.in/

( Link Description ) - या पोर्टलवरून पेमेंट गेटवेच्या सुविधेसह, ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील सादर करता येईल. इंटरनेट बँकींग/डेबीट कार्ड/क्रेडिट कार्ड याद्वारे शुल्क भरणा करता येईल. या पोर्टलद्वारे केवळ भारतीय नागरिकांना महाराष्ट्र शासनाचे विभाग/सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडे माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील करता येईल. सद्यस्थितीत, ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील केवळ मंत्रालयीन विभागांसाठीच उपलब्ध आहे, क्षेत्रीय कार्यालयांसाठी नाही. कृपया माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील दाखल करताना सूचना काळजीपूर्वक वाचा.